15 ज्याप्रमाणे आताच म्हटले आहे:
"आज, जर तुम्ही त्यांची वाणी ऐकाल,
तर जशी तुम्ही बंडखोरीमध्ये केली,
तशी आपली अंतःकरणे कठीण करू नका."3:15 स्तोत्र 95:7, 8
15 ज्याप्रमाणे आताच म्हटले आहे:
"आज, जर तुम्ही त्यांची वाणी ऐकाल,
तर जशी तुम्ही बंडखोरीमध्ये केली,
तशी आपली अंतःकरणे कठीण करू नका."3:15 स्तोत्र 95:7, 8