अविश्वासाबद्दल इशारे
7 ज्याप्रकारे पवित्र आत्मा म्हणतो:
"आज, जर तुम्ही त्यांची वाणी ऐकाल,
8 तर तुमची अंतःकरणे कठीण करू नका,
जशी रानात परीक्षा होत असताना
तुम्ही बंडखोरी केली होती.
7 ज्याप्रकारे पवित्र आत्मा म्हणतो:
"आज, जर तुम्ही त्यांची वाणी ऐकाल,
8 तर तुमची अंतःकरणे कठीण करू नका,
जशी रानात परीक्षा होत असताना
तुम्ही बंडखोरी केली होती.