18 "या आता, आपण वाद मिटवू या,"
असे याहवेह म्हणतात.
"जरी तुमची पापे लाखेसारखी असली,
तरी ती बर्फासारखी पांढरी होतील;
जरी ती किरमिजाप्रमाणे लाल असली,
तरी ती लोकरीसारखी होतील.
18 "या आता, आपण वाद मिटवू या,"
असे याहवेह म्हणतात.
"जरी तुमची पापे लाखेसारखी असली,
तरी ती बर्फासारखी पांढरी होतील;
जरी ती किरमिजाप्रमाणे लाल असली,
तरी ती लोकरीसारखी होतील.
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.