4 तुम्ही गरिबांसाठी आश्रयस्थान असे आहात,
गरजवंतासाठी त्यांच्या संकटातील आश्रयस्थान आहात,
वादळामध्ये निवारा आहात
आणि उष्णतेमध्ये सावली आहात.
कारण निर्दयी लोकांचा श्वास
हा भिंतीवर चालून येणाऱ्या वादळासारखा आहे,