3 ज्यांचे मन स्थिर आहे,
त्या तुम्हाला परिपूर्ण शांती मिळेल,
कारण ते तुमच्यावर भरवसा ठेवतात.
4 याहवेहवर कायम भरवसा ठेवा,
कारण याहवेह, याहवेह स्वत: सनातन खडक आहेत.
3 ज्यांचे मन स्थिर आहे,
त्या तुम्हाला परिपूर्ण शांती मिळेल,
कारण ते तुमच्यावर भरवसा ठेवतात.
4 याहवेहवर कायम भरवसा ठेवा,
कारण याहवेह, याहवेह स्वत: सनातन खडक आहेत.