8 होय, याहवेह, तुमच्या नियमांना26:8 किंवा न्याय अनुसरून चालत असताना,
आम्ही तुमची वाट पाहतो;
तुमचे नाव आणि किर्ती
हीच आमच्या अंतःकरणाची इच्छा आहे.
8 होय, याहवेह, तुमच्या नियमांना26:8 किंवा न्याय अनुसरून चालत असताना,
आम्ही तुमची वाट पाहतो;
तुमचे नाव आणि किर्ती
हीच आमच्या अंतःकरणाची इच्छा आहे.