9 रात्री माझ्या जीवाला तुमचा ध्यास लागतो;
सकाळी माझा आत्मा तुमच्यासाठी आसुसलेला असतो.
जेव्हा तुमचे न्याय पृथ्वीवर येतात,
तेव्हा जगातील लोक धार्मिकता शिकतात.
9 रात्री माझ्या जीवाला तुमचा ध्यास लागतो;
सकाळी माझा आत्मा तुमच्यासाठी आसुसलेला असतो.
जेव्हा तुमचे न्याय पृथ्वीवर येतात,
तेव्हा जगातील लोक धार्मिकता शिकतात.