3 मी, याहवेह, त्यावर लक्ष ठेवतो;
मी त्याला सतत पाणी देतो.
मी रात्रंदिवस त्याचे रक्षण करतो
जेणेकरून कोणीही त्याला इजा करणार नाही.
3 मी, याहवेह, त्यावर लक्ष ठेवतो;
मी त्याला सतत पाणी देतो.
मी रात्रंदिवस त्याचे रक्षण करतो
जेणेकरून कोणीही त्याला इजा करणार नाही.