18 तरीसुद्धा याहवेह तुमच्यावर कृपा करण्यास आतुरलेले असतात;
त्यामुळे तुमच्यावर दया दाखविण्यास ते उभारतील.
कारण याहवेह हे न्यायी परमेश्वर आहेत.
धन्य आहेत ते सर्व जे त्यांची वाट पाहतात!