5 ज्याप्रमाणे पक्षी डोक्यावर घिरट्या घालतात,
त्याप्रमाणे सर्वसमर्थ याहवेह यरुशलेमची ढाल होतील;
ते तिला संरक्षण देऊन सोडवतील,
ते त्यांना ओलांडून जातील आणि त्याला सोडवतील आणि त्याचा बचाव करतील."