4 भयभीत अंतःकरणाच्या लोकांना सांगा,
"बलवान व्हा, घाबरू नका;
तुमचे परमेश्वर येतील,
ते सूड घेण्यास येतील.
दैवी प्रतिफळ देऊन
तुम्हाला वाचवण्यासाठी येतील."
4 भयभीत अंतःकरणाच्या लोकांना सांगा,
"बलवान व्हा, घाबरू नका;
तुमचे परमेश्वर येतील,
ते सूड घेण्यास येतील.
दैवी प्रतिफळ देऊन
तुम्हाला वाचवण्यासाठी येतील."