15 राष्ट्रे ही निश्चितच बादलीतील थेंबासारखी आहेत;
त्यांना तराजूवर असलेली धूळ समजले जाते;
बेटांना ते असे तोलतात, जणू ते धूलिकण आहेत.
17 त्यांच्यापुढे सर्व राष्ट्रे काहीच नसल्यासारखी आहेत;
ते त्यांना निरुपयोगी असे समजतात.
त्यांच्या दृष्टीने शून्यवत आहेत.