10 भिऊ नका, कारण मी तुम्हाबरोबर आहे;
हिंमत खचू देऊ नका, कारण मी तुमचा परमेश्वर आहे.
मी तुम्हाला समर्थ करेन व तुम्हाला मदत करेन;
मी माझ्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुम्हाला उचलून धरेन.