17 "गरीब व गरजवंत पाण्याचा शोध घेतात,
पण पाणी कुठेही नाही;
तहानेने त्यांची जीभ कोरडी पडली आहे.
पण मी याहवेह, त्यांच्या हाकेला उत्तर देईन;
मी, इस्राएलचा परमेश्वर, त्यांना टाकणार नाही.
17 "गरीब व गरजवंत पाण्याचा शोध घेतात,
पण पाणी कुठेही नाही;
तहानेने त्यांची जीभ कोरडी पडली आहे.
पण मी याहवेह, त्यांच्या हाकेला उत्तर देईन;
मी, इस्राएलचा परमेश्वर, त्यांना टाकणार नाही.