14 परंतु सीयोन म्हणते, "आमच्या याहवेहने आम्हाला टाकले आहे;
प्रभू आम्हाला विसरले आहेत."
14 परंतु सीयोन म्हणते, "आमच्या याहवेहने आम्हाला टाकले आहे;
प्रभू आम्हाला विसरले आहेत."
14 पण आता सियोन म्हणते, "परमेश्वराने मला सोडून दिले, माझा प्रभू मला विसरला."
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.