सेवकाची पीडा व गौरव
13 पाहा, माझा सेवक सुज्ञतेने वागेल52:13 किंवा समृद्धी पावेल;
तो उच्च केला जाईल व उत्कर्ष पावेल आणि त्याचे मोठे गौरव होईल.