7 पर्वतावरून शुभवार्ता आणणार्याचे पाय किती मनोरम आहेत,
जे आनंददायी वार्ता आणतात,
जे शांतीची घोषणा करतात,
जे शुभ संदेश आणतात,
जे तारणाची घोषणा करतात,
जे सीयोनास म्हणतात,
"तुमचे परमेश्वर राज्य करतात!"
7 पर्वतावरून शुभवार्ता आणणार्याचे पाय किती मनोरम आहेत,
जे आनंददायी वार्ता आणतात,
जे शांतीची घोषणा करतात,
जे शुभ संदेश आणतात,
जे तारणाची घोषणा करतात,
जे सीयोनास म्हणतात,
"तुमचे परमेश्वर राज्य करतात!"