3 मनुष्यांनी त्याला तुच्छ लेखले आणि त्याला नाकारले,
कारण क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असा तो पुरुष होता.
जणू एखाद्याला पाहून लोकांनी आपली तोंडे लपवावी
तसा तो तिरस्कृत व खालच्या दर्जात गणलेला होता.