4 "भयभीत होऊ नको; तुला लज्जित व्हावे लागणार नाही.
अप्रतिष्ठेला घाबरू नको; तुला अपमानित व्हावे लागणार नाही.
तुझ्या तारुण्यातील लज्जा तू विसरून जाशील
आणि वैधव्यातील दुःखांची तुला आठवणही राहणार नाही.