8 "जे माझे विचार आहेत, ते तुमचे विचार नाहीत,
माझे मार्ग, ते तुमचे मार्ग नाहीत."
असे याहवेह म्हणतात.
9 "कारण आकाश पृथ्वीहून जसे उंच आहे,
तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून उच्च आहेत
आणि माझे विचार तुमच्या विचाराहून उच्च आहेत.