11 याहवेह तुम्हाला सतत मार्गदर्शन करतील;
सूर्याच्या उष्णतेने शुष्क भूमीत राहूनही ते तुमच्या गरजा भागवतील
व तुमच्या हाडांना बळकट करतील.
मग तुम्ही भरपूर पाणी पाजलेल्या बागेप्रमाणे,
कधीही पाणी न आटणाऱ्या झर्याप्रमाणे व्हाल.