Pular para o conteúdo
Publicidade

यशायाह 6:6,7

OMRCV Marathi Contemporary Version

6 नंतर, सराफीम दूतांपैकी एकाने, वेदीवरील एक निखारा चिमट्याने उचलला व तो उडत माझ्याकडे आला. 7 माझ्या ओठांना निखाऱ्याने स्पर्श करून तो म्हणाला, "हा निखारा तुझ्या ओठाला लागला आहे, म्हणून तुझ्यातील दोष आता नाहीसा झाला आहे. तुझ्या पातकांसाठी प्रायश्चित करण्यात आले आहे."

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    6 मग सराफीमामधील एक माझ्याकडे उडत आला; त्याच्या हातात एक धगधगीत इंगळ होता, तो त्याने एका चिमट्याने वेदीवरुन उचलला होता. 7 त्याने तो माझ्या तोंडाला स्पर्श केले आणि म्हटले,

    "बघ, ह्याने तुझ्या ओठांना स्पर्श केला आहे; तुझा दोष काढून टाकण्यात आला आहे आणि तुझ्या पापाची भरपाई झाली आहे."

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.