Pular para o conteúdo
Publicidade

यशायाह 64:6

OMRCV Marathi Contemporary Version

6 आम्ही सर्वच अशुद्ध व्यक्तीसारखे झालो आहोत.

आणि आमच्या नीतीची कृत्ये घाणेरड्या चिंध्या आहेत;

आम्ही सर्व पानांप्रमाणे कोमेजतो,

वाऱ्याने उडवून न्यावे, तशी आमची पापे आम्हाला दूर वाहून नेतात64:6 किंवा आमच्या पापांमुळे आम्ही वितळून गेलो आहोत.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    6 कारण आम्ही सगळे त्या प्रमाणे झालो आहोत जे अशुद्ध आहे. आणि आमच्या सर्व नीतिमान कृती या मासिक पाळीच्या चिंध्यांसारख्या आहेत,

    आम्ही सर्व पानांप्रमाणे सुकून जातो; आमच्या पापांनी आम्हास, वारा जसा पाचोळा दूर वाहून नेतो, तसे दूर नेले आहे.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.