Pular para o conteúdo
Publicidade

यशायाह 66:24

OMRCV Marathi Contemporary Version

24 "ते बाहेर जातील आणि माझ्याविरुद्ध बंड केलेल्यांची प्रेते पाहतील; कारण त्यांना खाणारे किडे कधी मरणार नाही, त्यांना पेटवणारा अग्नी कधीही विझणार नाही आणि सर्व मानवजातीला ते अमंगळ दृश्य पाहून किळस येईल."

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    24 "आणि ज्या मनुष्यांनी माझ्याविरूद्ध अपराध केला त्यांची प्रेते ते पाहातील,

    कारण त्यांचा किडा मरणार नाही आणि त्यांचा अग्नी कधी विझणार नाही. आणि ते मनुष्ये सर्व मनुष्यास घृणास्पद होतील."

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.