Pular para o conteúdo
Publicidade

योएल 2:25

OMRCV Marathi Contemporary Version

25 "मोठे टोळ व तरुण टोळ

इतर टोळ व टोळांचे थवे,

म्हणजेच माझे मोठे सैन्य जे मी तुमच्यामध्ये पाठवले होते;

त्यांनी खाल्लेल्या तुमच्या वर्षांची मी भरपाई करेन.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    25 मी, माझे सैन्य तुमच्याविरुध्द पाठवले.

    तुमचे जे काही होते ते, नाकतोडे, टोळ, कुसरूड व घुले यांनी खाल्ले.

    मी, तुमच्या संकटाच्या वर्षाची भरपाई करीन.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.

Joel
Ver todos os capítulos de Joel