28 मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो आणि त्यांचा कधीही नाश होणार नाही; कोणीही त्यांना माझ्या हातातून हिरावून घेणार नाही. 29 ज्या माझ्या पित्याने ती मला दिली आहेत तो सर्वश्रेष्ठ आहे;10:29 पूर्वीच्या प्रतींमध्ये जे काही माझ्या पित्याने मला दिले आहे ते सर्वात महान आहे. कोणीही त्यांना माझ्या पित्याच्या हातातून हिसकून घेऊ शकत नाही. 30 मी आणि माझे पिता एक आहोत."
Publicidade