43 हे बोलल्यावर, येशू मोठ्याने हाक मारून म्हणाले, "लाजरा, बाहेर ये!" 44 लाजर बाहेर आला, त्याचे हातपाय पट्ट्यांनी बांधलेले होते व तोंडाभोवती कापड गुंडाळलेले होते.
येशूंनी लोकांस म्हटले, "त्याची प्रेतवस्त्रे काढा आणि त्याला जाऊ द्या."

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.