30 तेव्हा येशू म्हणाले, "ती वाणी माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी होती. 31 आता या जगाचा न्यायनिवाडा होण्याची वेळ आहे आणि जगाच्या अधिपतीला बाहेर टाकण्यात येईल. 32 आणि मला, पृथ्वीवर उंच केले जाईल, तेव्हा मी सर्व लोकांना माझ्याकडे ओढेन."
Publicidade
Publicidade