आपल्या विश्वासघाताविषयी येशूंचे भविष्य
18 "मी तुम्हा सर्वांबद्दल बोलत नाही; मी ज्यांची निवड केली आहे ते मला माहीत आहेत. परंतु यासाठी की, ‘ज्याने माझ्याबरोबर भाकर खाल्ली तो माझ्यावर उलटला13:18 किंवा आपली टाच उचलली आहे आहे.’13:18 स्तोत्र 41:9 हा शास्त्रलेखाचा भाग पूर्ण होण्यासाठी असे झाले आहे.