पित्याकडे जाण्याचा मार्ग येशू
5 थोमा त्यांना म्हणाला, "प्रभूजी, आपण कुठे जात आहात हे आम्हास माहीत नाही, तर मार्ग आम्हास कसा माहीत असणार?"
6 येशूंनी उत्तर दिले, "मार्ग आणि सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणीही येऊ शकत नाही.