37 यावरून पिलात त्याला म्हणाला, "मग तू राजा आहेस!"
येशूंनी उत्तर दिले, "तुम्ही म्हणता मी राजा आहे. खरेतर सत्याची साक्ष देण्यासाठीच माझा जन्म झाला व मी या जगात आलो. जे सत्याच्या बाजूचे आहेत, ते माझे ऐकतात."