Pular para o conteúdo
Publicidade

योहान 19:11

OMRCV Marathi Contemporary Version

11 तेव्हा येशू उत्तरले, "जर तुम्हाला वरून अधिकार दिला गेला नसता तर तो माझ्यावर चालला नसता. यास्तव ज्यांनी मला तुमच्या स्वाधीन केले त्यांचा पापदोष अधिक मोठा आहे."

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    11 येशूने उत्तर दिले, "आपणाला तो अधिकार वरून दिलेला नसता तर माझ्यावर मुळीच चालला नसता, म्हणून ज्याने मला आपल्या हाती दिले त्याचे पाप अधिक आहे."

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.