येशू पाण्याचा द्राक्षारस करतात
1 तिसर्या दिवशी गालीलातील काना येथे एक लग्न होते. येशूंची आई तिथे होती, 2 येशू व त्यांच्या शिष्यांना देखील त्या लग्नाचे आमंत्रण होते.