16 येशू तिला म्हणाले, "मरीये."
त्यांच्याकडे वळून ती अरामी भाषेत म्हणाली "रब्बूनी!" म्हणजे "गुरुजी."
18 मरीया मग्दालिया, शिष्यांकडे बातमी घेऊन आली: "मी प्रभूला पाहिले आहे!" ज्यागोष्टी येशूंनी तिला सांगितल्या होत्या त्या तिने शिष्यांना सांगितल्या.