येशू शिष्यांना दर्शन देतात
19 आठवड्याच्या पहिल्या संध्याकाळी, शिष्य एकत्र जमले असता, यहूदी पुढार्यांच्या भीतीने सर्व दारे आतून बंद केलेली असताना, येशू येऊन त्यांच्यामध्ये उभे राहिले आणि म्हणाले, "तुम्हाला शांती असो!"

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.