25 इतर शिष्य त्याला सांगू लागले, "आम्ही प्रभूला पाहिले!"
परंतु तो त्यांना म्हणाला, "त्यांच्या हातात खिळ्यांचे व्रण पाहिल्यावाचून व जिथे खिळे ठोकले होते तिथे माझे बोट घातल्यावाचून आणि माझा हात त्यांच्या कुशीत घातल्यावाचून मी विश्वास ठेवणार नाही."