27 नंतर त्यांनी थोमाला म्हटले, "तुझे बोट येथे ठेव; माझे हात पाहा. तुझा हात लांब कर आणि माझ्या कुशीत घाल. विश्वासहीन न राहता विश्वास धरणारा हो."
28 थोमाने म्हटले, "माझे प्रभू व माझे परमेश्वर!"