5 येशूंनी उत्तर दिले, "मी तुला निश्चित सांगतो, पाण्याने आणि पवित्र आत्म्याने जन्म झाल्याशिवाय कोणीही परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करू शकणार नाही. 6 शरीर शरीरालाच आणि आत्मा आत्म्याला जन्म देतो. 7 ‘तुझा नवीन जन्म झाला पाहिजे,’ या माझ्या विधानाचे आश्चर्य मानण्याचे कारण नाही.
Publicidade