शिष्य येशूंकडे परत येतात
27 त्यांचे शिष्य परतले आणि ते एका बाईशी बोलत आहेत हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. परंतु, "तुम्हाला काय हवे आहे?" किंवा "तिच्याबरोबर कसला संवाद करीत होते?" असे त्यांना त्यांच्यापैकी एकानेही विचारले नाही.

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.