55 कारण माझा देह हे खरे अन्न आहे आणि माझे रक्त हे खरे पेय आहे. 56 जे माझा देह खातात व माझे रक्त पितात, ते माझ्यामध्ये राहतात आणि मी त्यांच्यामध्ये राहतो.