Pular para o conteúdo
Publicidade

योहान 6:66-68

OMRCV Marathi Contemporary Version

66 हे ऐकून त्यांचे अनेक शिष्य मागे फिरले व त्यांना अनुसरले नाहीत.

67 येशू आपल्या बारा शिष्यांना म्हणाले, "तुम्ही सुद्धा सोडून जाणार नाही ना?"

68 त्यावर शिमोन पेत्राने उत्तर दिले, "प्रभूजी, आम्ही कोणाकडे जावे? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळच आहेत.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    66 त्यानंतर, त्याच्या शिष्यांतले पुष्कळजण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाहीत. 67 तेव्हा येशू बाराजणांना म्हणाला, "तुमची पण जायची इच्छा आहे काय?" 68 तेव्हा शिमोन पेत्राने त्यास उत्तर दिले, "प्रभू, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने तर आपणाकडे आहेत.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.