38 "होय प्रभूजी," तो म्हणाला, "मी विश्वास धरतो!" आणि त्याने त्यांची उपासना केली.
39 मग येशू म्हणाले, "मी न्याय करण्यासाठी या जगात आलो आहे, यासाठी की आंधळ्यांना दिसावे आणि जे पाहतात त्यांनी आंधळे व्हावे."