20 मी तुला या लोकांसाठी भिंत बनवेन,
कास्याच्या तटबंदीची भिंत;
ते तुझ्याशी युद्ध करतील
परंतु ते तुझ्यावर प्रभावी होणार नाहीत,
तुला सोडविण्यास व तुझा बचाव करण्यास
मी तुझ्यासोबत आहे,"
याहवेह असे म्हणतात.
20 मी तुला या लोकांसाठी भिंत बनवेन,
कास्याच्या तटबंदीची भिंत;
ते तुझ्याशी युद्ध करतील
परंतु ते तुझ्यावर प्रभावी होणार नाहीत,
तुला सोडविण्यास व तुझा बचाव करण्यास
मी तुझ्यासोबत आहे,"
याहवेह असे म्हणतात.