Pular para o conteúdo
Publicidade

यिर्मयाह 16:19

OMRCV Marathi Contemporary Version

19 याहवेह, माझे सामर्थ्य व माझे दुर्ग,

संकटकाळच्या वेळी माझा आश्रय,

जगातील सर्व राष्ट्रे

अगदी शेवटापासून तुमच्याकडे येऊन म्हणतील,

"आमच्या पूर्वजांकडे खोट्या दैवतांशिवाय काहीही नव्हते,

व्यर्थ मूर्ती, ज्या त्यांचे काही भले करू शकल्या नाही.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    19 परमेश्वरा, तूच माझे सामर्थ्य आहेस आणि माझे संरक्षण आहेस. संकटकाळी धावत जाऊन आश्रय घ्यावा असे सुरक्षित स्थान तू आहेस.

    पृथ्वीच्या शेवटापासून राष्ट्रे तुझ्याकडे येतील आणि ते म्हणतील, "आमच्या वाडवडिलांना कपटाचा वारसा मिळाला आहे.

    जे खाली आहे, त्यामध्ये काहीच हित नाही."

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.