Pular para o conteúdo
Publicidade

यिर्मयाह 17:5,6

OMRCV Marathi Contemporary Version

5 याहवेह असे म्हणतात:

"जो मनुष्यावर विश्वास ठेवतो,

जो मर्त्य मनुष्यापासून सामर्थ्य मिळवितो

आणि ज्याचे अंतःकरण याहवेहपासून दूर गेले आहे, तो शापित असो.

6 तो मनुष्य वैराण वाळवंटातील खुरट्या झुडूपासारखा आहे;

उन्नतीचे चांगले दिवस त्यांना कधीच दिसणार नाहीत.

ते वाळवंटातील उजाड भूमीमध्ये,

ज्या क्षारभूमीत जीवन नसेल, तिथे राहतील.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    5 परमेश्वर असे म्हणतो, "जो मानवजातीवर विश्वास ठेवतो,

    जो आपल्या देहाला आपले सामर्थ्य करतो पण त्याचे हृदय परमेश्वरापासून दूर आहे, तो शापित असो.

    6 कारण तो वाळवंटातील झुडुपाप्रमाणे आहे आणि चांगले येईल ते तो पाहणार नाही.

    तो निर्जन, कोरड्या व बरड जमिनीवर व रहिवासी नसलेल्या जागी वस्ती करीन.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.