24 "माझ्यापासून कोणाला गुप्तस्थळी लपून राहता येईल काय?
जेणेकरून मी त्यांना बघू शकणार नाही."
असे याहवेह जाहीर करतात.
मी स्वर्ग आणि पृथ्वी व्यापून टाकणारा नाही काय?

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.