34 अहो मेंढपाळांनो, दुःखाने रडा आणि विलाप करा;
मानवजातीच्या कळपांच्या पुढार्यांनो, धुळीत लोळा.
कारण तुमचा वध होण्याची वेळ आता आली आहे;
मातीच्या उत्तम भांड्यासारखे तुम्ही सर्व कोसळून पडाल.