19 तिथून उपकारस्तुतिगान गाईले जातील
आणि आनंदगीतांचे ध्वनी येतील.
मी त्यांची लोकसंख्या वाढवेन,
पण त्यात घट होऊ देणार नाही;
मी त्यांना प्रतिष्ठित करेन,
पण ते तुच्छ मानले जाणार नाहीत.
19 तिथून उपकारस्तुतिगान गाईले जातील
आणि आनंदगीतांचे ध्वनी येतील.
मी त्यांची लोकसंख्या वाढवेन,
पण त्यात घट होऊ देणार नाही;
मी त्यांना प्रतिष्ठित करेन,
पण ते तुच्छ मानले जाणार नाहीत.