Pular para o conteúdo
Publicidade

यिर्मयाह 31:3

OMRCV Marathi Contemporary Version

3 कारण पूर्वी याहवेहने आम्हाला दर्शन दिले व म्हटले:

"मी सार्वकालिक प्रीतीने तुमच्यावर प्रीती केली आहे;

मी अविनाशी प्रेमदयेने तुम्हाला माझ्याकडे ओढून घेतले आहे.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    3 परमेश्वर पूर्वी मला दिसला व म्हणाला, हे इस्राएला, मी सार्वकालिक प्रीतीने, तुझ्यावर प्रीती केली आहे.

    म्हणून मी विश्वासाच्या कराराने तुला आपल्याजवळ ओढून घेतले आहे.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.