63 वडिलांनी एक पाटी मागवून त्यावर, "त्याचे नाव योहान आहे" असे लिहिले आणि प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला. 64 तत्क्षणी जखर्याहचे तोंड उघडले व त्याची जीभ मोकळी झाली आणि तो बोलू लागला व परमेश्वराची स्तुती करू लागला.
Publicidade